बुलढाणा

बुलढाणा   026 मलकापूर : महाशिवरात्रीच्या वेळी दीप प्रज्वलन करतांना नगराध्यक्ष श्री. श्यामराव कारंडे, पत्रकार सुनील नांगरे, विरोधी पक्षनेते राजू देशमाने, ब्रा.कु. वंदना व सुरभी बहन 031 कोकरूड (मलकापूर) : महिला दिनानिमित्त आदर्श महिला कमल पाटील यांचा सत्कार करतांना ब्र.कु. वंदना, डॉ. अंबिके. 048 मेहकर : शिवशंकर झांकीचे उद्घाटन करतंना डॉ. अनिल गाभणे, पोलिस निरीक्षक … Continue reading बुलढाणा